Ganeshotsav 2022 | Guru Divekar & Madhura Joshi | गुरु-मधुराकडे बाप्पाचं पहिलं वर्ष
2022-09-03
4
सेलिब्रिटी कपल गुरु दिवेकर आणि मधुरा जोशीच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. मधुरा आणि गुरु यांनी घडवलेली बाप्पाची मूर्ती आणि केलेली खास सजावट याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.